rojgar sangam yojana maharashtra : बेरोजगार तरुणांना मिळनार ₹5000 महिना

rojgar sangam yojana
महाराष्ट्र सरकारने "रोजगार संगम योजना" राज्यातील शिशित युवकांना कामाच्या संधी देण्याच्या उद्दिष्टाने लागू केली आहे. या योजनेचे मुख्य ध्येय युवकांच्या बेरोजगारीच्या समस्या सोडवणे आहे, त्यासाठी त्यांच्या कौशल्याचा विकास आणि स्थानिक ठिकाणी नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे . २०२३ मध्ये सुरू केलेल्या या योजनेचे मुख्य उद्दिष्ट १० लाख युवांना महाराष्ट्रात नोकरी देणे असे आहे.
Read more
error: Content is protected !!