Mumbai High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई कर्मचारी पदांची भरती चालू झालेली आहे. त्या भरतीची जाहिरात करण्यासाठी ही आर्टिकल पोस्ट प्रसिद्ध केली जात आहे. या भरती साठी पात्र होण्यासाठी अर्जकर्त्याचे किमान शिक्षण हे 4 थी ते 12 वी असले पाहिजे. या भरती साठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरतीत पात्र उमेदवारांना 16000 ते 52000 इतका मासिक पगार देण्यात येणार आहे. जर तुम्ही ही सरकारी नोकरी च्या शोधात आहात व या भरती साठी पात्र आहात तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरु शकते. अर्ज करण्याची मुदत 10 एप्रिल 2024 पर्यत आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची पूर्ण जाहिरात वाचुन घ्या. पूर्ण जाहिरात व डिटेल माहिती खाली दिलेली आहे !
Mumbai High Court Bharti 2024 ची संपूर्ण माहिती :
Mumbai high court bharti 2024 ही भरती मुंबई उच्च न्यायालय भरती विभगा तर्फे केली जात आहे. सरकारी सफाई कर्मचारी पदासाठी ही भरती केली जात आहे . या भरती साठी उमेदवाराछे शिक्षण हे 4 थी ते ग्राजुएट इतके ग्राह्य आहे . उमेदवार पात्र असल्यास त्याला 16000 ते 52000 रुपये इतके मासिक वेतन दिले जाणार आहे. महाराष्ट्रशासना कडून ही भरती केली जात आहे. सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या साठी ही एक उत्तम संधी आहे. यात पात्र उमेदवारांचे वय हे 18 ते 38 च्या दरम्यान हवे. अर्ज सुरु होण्याची व संपन्याची दिनांक ही 21 मार्च 2024 ते 10 एप्रिल 2024 अशी आहे. नोकरी चे ठिकाण हे छत्रपती संभाजी नगर राहील.
अधिकृत जाहिरात व वेबसाईट: Mumbai High Court Bharti 2024
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ : Mumbai High Court Bharti 2024
भरती विभाग कोणता आहे ?
मुंबई उच्च न्यायालय ( Mumbai high Court vacancy ) या विभागाद्वारे ही जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.
भरती पदाचे नाव :
सफाई कर्मचारी या पदासाठी ही भरती केली जात आहे.
भरती साठी पात्रता काय हवी ?
उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कमाल कितीही शिक्षण ग्राह्य धरले जाईल.
पगार किती मिळेल ?
निवड करण्यात आलेल्या उमेदवारास 16000 ते 52000 च्या दरम्यान त्याचा हुद्या नुसार पगार देण्यात येईल.
भरतीची श्रेणी कोणती ?
महाराष्ट्र शासन कडून ही भरती केली जात आहे .
भरतीचा प्रकार कोणता आहे ?
सरकारी पदासाठी भरती.
अर्ज पद्धती काय असणार आहे ?
ऑफलाईन.
उमेदवाराचे वय किती असले पाहिजे ?
उमेदवाराचे वय 18 ते 38 च्या दरम्यान असले पाहिजे .
अर्ज सुरु होण्याची व अंतिम दिनांक ?
21 मार्च 2024 ते 10 एप्रिल 2024.
नोकरी चे ठिकाण कुठे असेल ?
1) माननीय न्यायाधीशांच्या चेंबर ची स्वछता तसेच तेथील स्नानगृह , शौच्यालय स्वछ ठेवणे.
2) अधिकारी किंवा न्यायालय रक्षक यांनी दिलेली इतर कोणतीही कामे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
प्रबंधक शासन , मुंबई उच्च न्यायालय ,खांडपीठ औरंगाबाद , जालना रोड , छत्रपती संभाजीनगर 431009