rojgar sangam yojana maharashtra : बेरोजगार तरुणांना मिळनार ₹5000 महिना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Us

rojgar Sangam Yojana Maharashtra

योजनेचे नावरोजगार संगम योजना महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र
कोणी सुरु केली ?माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लाभार्थी कोण आहे ?महाराष्ट्रातील शिक्षित युवा
उद्येश काय आहे ?युवकांना रोजगाराच्या संधी देणे
Registration methodऑनलाईन
अधकृत वेबसाईटhttps://rojgar.mahaswayam.gov.in/
हेल्पलाईन नंबर1800-233-0066

रोजगार संगम योजना महाराष्ट्र राज्य काय आहे ?

महाराष्ट्र सरकारने “रोजगार संगम योजना” राज्यातील शिशित युवकांना कामाच्या संधी देण्याच्या उद्दिष्टाने लागू केली आहे. या योजनेचे मुख्य ध्येय युवकांच्या बेरोजगारीच्या समस्या सोडवणे आहे, त्यासाठी त्यांच्या कौशल्याचा विकास आणि स्थानिक ठिकाणी नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे . २०२३ मध्ये सुरू केलेल्या या योजनेचे मुख्य उद्दिष्ट १० लाख युवांना महाराष्ट्रात नोकरी देणे असे आहे.

या योजनेच्या अंतर्गत, सरकार प्रत्येक लाभार्थीला महिन्याला ५००० रुपये इतका मासिक भत्ता देणार आहे, ज्याची जास्तीत जास्त मदत १२ महिने म्हणजे एक वर्षासाठी मिळणार आहे.

रोजगार संगम योजनेतुन पात्र युवांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यात येनार आहे. आर्थिक मदत देणे आणि कौशल विकास करणे असे कार्यक्रम राबवून , सरकार बेरोजगार युवांच्या बेरोजगारीची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

नोकरी मेळावे, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमे आणि इतर नोकरी संबंधित माध्यमातून, रोजगार संगम योजनेने युवांना विविध करिअर संधी दिल्या आहेत. अर्थात, ही योजना केवळ बेरोजगार युवांना तात्पुरती आर्थिक मदत करणारी नाही, पन त्यांना सक्षम करणारी आहे

रोजगार संगम योजना महाराष्ट्र चे उद्येश्य

रोजगार संगम योजनेचा मुख्य उद्येश महाराष्ट्रातील युवकांना नोकरी मिळवून देणे असा आहे. या योजनेत सरकार विविध क्षेत्रांमध्ये नोकरी मेळावण्याचे आयोजन करेल, युवकांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जातील व त्यांना विविध क्षेत्रांमध्ये नाव कमवण्याच्या साधी निर्माण केल्या जातील

रोजगार संगम : योजनेचा मुख्य उद्देश्य महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्मान करणे आहे.
स्वरोजगाराला प्रोत्साहन : या योजनेतुन युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास मदत करेल आणि त्यांना कर्ज आणि इतर सहाय्य करेल.
कौशल्याच्या विकास: या योजने अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये कौशल विकास प्रशिक्षण दिले जातील व त्यांना रोजगारप्राप्ति साठी योग्य मार्गदर्शन दिले जाईल.

रोजगार संगम योजनेतून होणारा लाभ

रोजगाराच्या संधी : हि योजना युवकांना विविध क्षेत्रांत नोकरी शोधन्यात मदत करेल. स्वरोजगार : योजना युवकांना त्यांच्या व्यवसायाची सुरुवात करण्यात मदत करेल.

कौशल विकास : हि योजना युवकांना विविध क्षेत्रांत कौशल विकसाणाचे प्रशिक्षण देईल. आर्थिक सहाय्य: हि योजना युवकांना कर्ज आणि इतर आर्थिक सहाय्य करेल.

महिलांना सशक्त करणे: महिलांना रोजगाराच्या संधी देऊन त्यांचे सशक्तीकरण करण्यात मदत करेल. आर्थिक विकास: हि योजना राज्याच्या आर्थिक विकासात योगदान करेल.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र साठी लागणारी पात्रता

1.अर्जदार महाराष्ट्र राज्यातील निवासी असावा
2.अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्ष इतके हवे
3.अर्जदार कमीत कमी १२ वी पास असणे आवश्यक आहे.
4.अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹३ लाखांपेक्षा जास्त नसावे

रोजगार संगम योजना महाराष्ट्र साठी लागणारे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • आय प्रमाणपत्र
  • पैन कार्ड
  • बँक खाते तपशील
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रोजगार कार्यालय पंजीकरण प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचे प्रमाणपत्र (अपंग असल्यास)
  • ईमेल आयडी

Rojgar Sangam Yojana Maharashtra Form PDF

https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register

Rojagar Sangam Yojana Maharashtra
Rojagar Sangam Yojana Maharashtra

Rojagar Sangam Yojana Maharashtra च्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज कसा करावा ?

1.महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

Rojagar Sangam Yojana Maharashtra
Rojagar Sangam Yojana Maharashtra

2.नवीन पृष्ठ उघडण्यासाठी तेथे साइन अप वर क्लिक करा.

Rojagar Sangam Yojana Maharashtra
Rojagar Sangam Yojana Maharashtra


3.सर्व माहिती लक्षात घेऊन मोबाईल वर OTP व्हेरिफाय करा
4.नंतर पुन्हा आपला पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि आता आपली शैक्षणिक माहिती भरा.
5.सर्व माहिती भरल्यानंतर आपला अर्ज सबमिट करा.
6.सबमिट केल्यानंतर, आपले अर्ज यशस्वीरित्या नोंदणीकृत होईल.
7.जर आपल्याकडे नोंदणी क्रमांक आसेल तर आपला नंबर प्रविष्ट करा आणि आपली स्थिती तपासा.
8.जर आपल्याकडे नोंदणी क्रमांक नाही आहे तर आपलं नाव, वडिलांचं नाव आणि जन्म तारीख प्रविष्ट करा.
9.माहिती प्रविष्ट केल्यानंतर, आपली अर्ज स्थिती तपासली जाईल.

अधिक डिटेल माहिती साठी तुम्ही खालील युट्युब व्हिडीओ सुद्धा बगू शकता

Rojgar Sangam Yojana Maharashtra चा हेल्पलाईन नंबर

रोजगार संगम योजनेसंबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, हेल्पलाइन नंबर 1800-233-2211 आहे. आपण या नंबरवर संपर्क साधून रोजगार संगम योजनेसंबंधित कोणत्याही प्रश्नाची विचारपूस करू शकता.

रोजगार संगम योजनेची अधिक माहिती कुठे मिळेल ?

रोजगार संगम योजनेसंबंधित अधिक माहिती महाराष्ट्र सरकारच्या आधिकृत वेबसाइट https://mahaswayam.gov.in/ वर उपलब्ध आहे.

FAQ

रोजगार संगम योजना काय आहे ?

रोजगार संगम योजना महाराष्ट्र सरकार ने सुरू केलेली एक बेरोजगारी भत्ता योजना आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना मासिक ₹5,000 चा भत्ता प्रदान केला जातो. भत्त्याची अवधी जास्तीत जास्त 12 महिने आहे.

रोजगार संगम योजनेतून पैसे कशे भेटतात ?

रोजगार संगम योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे डिरेक्ट ट्रांसफर केले जातात.

रोजगार संगम योजनेचा उद्येश काय आहे ?

बेरोजगार युवकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि त्यांच्या जीवनात सुधारणा करणे.

1 thought on “rojgar sangam yojana maharashtra : बेरोजगार तरुणांना मिळनार ₹5000 महिना”

Leave a Comment

error: Content is protected !!